फॉर्म भरतांना घ्यावयाची काळजी.
१. पत्रिका आवश्यक आहे.
२. पोस्टकार्ड साईज फोटो प्रत.
३. उत्पन्नाची साधन व निश्चित उत्पन्न नमूद करावे.
४. आपल्या अपेक्षा स्पष्टपणे नमूद करावेत.
५. पुणॆ फॉर्म (कॉलम) भरावे.
६. सभासद नोंदणी फी रु.१०००/- राहील.
नियम
१. संस्थेला माहिती सत्य व काळजीपूर्वक द्यावी.
२. कामकाजाच्या वेळा पुढील प्रमाणे रविवार ते शनिवार १०.३० ते ६.३० वाजेपर्यंत .
३. कृपया फाईल काळजीपूर्वक हाताळाव्यात.
४. आपले सांगणे व येणाऱया अडचणी थोडक्यात सांगा. त्या जास्तीत जास्त सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल.
५. संस्था आपल्या सेवेत सातही दिवस रुजू असते परंतु एखाद्या अपरिहार्य कारणामुळे पूर्व सूचना न देता संस्था बंद राहू शकते.
६. आपल्या आवश्यक माहिती कार्यालयात किवा फोन वरून उपलब्ध करून दिली जाईल.
७. दर ४० ते ५० दिवसांनी आपल्याला अनुरूप असलेली स्थळांची यादी आपल्याला घरपोच दिली जाईल. परंतु अनुरूप स्थळांची
माहिती नसल्यास त्या महिन्यात यादी पाठवण्यात येणार नाही.
८. संस्थेची जाहिरात हि प्रातिनिधिक व शक्यतो नविन स्थळांवर आधारीत असते. जाहीरात प्रसिद्धीचे अधिकार संस्था चालकांकडे असतात.
९. कृपया स्थळे घेण्याआधी त्यांचा फॉर्म व अपेक्षा काळजीपुर्वक वाचाव्यात , उगाचच फोन करून आपल्याला व दुसरयाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
१०. कोणत्याही कारणाखाली किंवा फॉर्म रद्द केल्यास पैसे परत मिळणार नाहीत याची नोंद घ्यावी.
११. आपले वय, पत्रिका, उत्पन्न, शिक्षण, प्लॉट स्वता:चा आहे किवा नाही व फोन नं.हि माहिती खरी आहे किवा नाही याची खात्री संबंधित वधू वर व त्यांची पालकांनी करावयाची आहे.
त्यासाठी संस्था जबाबदार राहणार नाही.
१२. पुनर्विवाह करणारयांसाठी सूचना आपले मा.कोर्टाचे संबंधित ओरिजिनल कागदपत्र (डीक्री) वधू वरांनी आपापल्या पालकांना व आपापल्या
वकिलांना दाखवून तपासून घ्यावेत व निर्णय घ्यावा.
१३. सापत्य घटस्फोटीत स्थळांनी पाल्याचा ताबा ,कस्टडी आठवडयातून , महिन्यातून पाल्यांना भेटायच्या वेळा त्यांचे नियम मा. कोर्टाचे ऑडर
ह्या गोष्टीची पूर्ण कल्पना वधू वरांनी एकमेकांना व आपापल्या वकीलांना द्यावी व त्यांच्या मार्गदर्शनानंतर मगच निर्णय घ्यावा.